दादोजींचा पुतळा हलवण्याचा निर्णय बहुमतानं – शरद पवार

January 2, 2011 3:19 PM0 commentsViews: 2

02 जानेवारी

पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. अशा शब्दात शरद पवार यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन केलं. महापालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं. पुतळ्याच्या वादानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली.

close