आरटीआय कार्यकर्त्याच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा- आर.आर.पाटील

January 3, 2011 9:58 AM0 commentsViews: 2

03 जानेवारी

काल (रविवारी) पुण्यात तळेगाव दाभाडे इथं अरूण माने या आरटीआय कार्यकरत्यावर हल्ला झाला होता. गेल्या वर्षभरातला आरटीआय कार्यकर्त्यावरचा हा तिसरा हल्ला आहे. दरम्यान आरटीआय कार्यकर्त्यावरच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आर.आर.पाटील यांनी ही माहिती दिली.आपण पोलीस अधिक्षकांना याबाबतचे आदेश यापूर्वीच दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

close