माधव गाडगीळ यांच्या अहवालाला विरोध करणार – राणे

January 3, 2011 11:49 AM0 commentsViews: 3

03 जानेवारी

कोकणच्या पर्यावरणाबाबत पश्चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांच्या समितीने दिलेल्या अहवालाला आपण तीव्र विरोध करणार असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या उद्योगांच्या मुळावरच हा अहवाल येत असल्याचे राणे यांचे म्हणणे असून याबाबत प्रसंगी दिल्लीत जाऊन हा अहवाल रद्द करून आणण्याचा इरादाही राणे यांनी व्यक्त केला.

close