कोकणातल्या जमिनींवर परप्रांतीयांचं आक्रमण – राज ठाकरे

January 3, 2011 5:46 PM0 commentsViews: 4

03 जानेवारी

सीआरझेड कायद्याच्या आडून परप्रांतीयांचे कोकणातल्या जमीनींवर आक्रमण होतं आहे अशी भीती आज राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठी व्यापारी मित्र मंडळाच्या 30 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. परप्रांतीयांचे महाराष्ट्राच्या जमिनीवर चहुबाजूनं होणार हे आक्रमण थोपवण्यासाठी मराठी उद्योजकांनी जास्तीत जास्त जमीन खरेदी केली पाहिजे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

close