ठाण्यात गोळीबारात एक ठार

January 4, 2011 12:37 PM0 commentsViews: 3

04 जानेवारी

ठाण्यात विटावा नाक्याजवळ आज काही अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. स्कार्पिओ गाडीतून आलेल्या काही जणांनी केलेल्या गोळीबारात दीपक पाटील याचा मृत्यू झाला. पाटील हा देविदास चौगुले खून खटल्यातील मुख्य आरोपी होता. तो सध्या जामिनावर तुरूंगातून बाहेर आला होता.

close