शिवसेनेच्या नगरसेवकांनी हल्ला केला गावंड यांचा आरोप

January 5, 2011 11:05 AM0 commentsViews: 6

04 जानेवारी

मुंबईतील यशवंत गावंड या आरटीआय कार्यकर्त्यावर रविवारी काही गुं़डांनी हल्ला केला होता. गावंड हे भांडूप परिसरात राहतात. या हल्ल्यामागे शिवसेनेचे नगरसेवक सुरेश शिंदे असल्याचा आरोप गावंड यांनी केला. या संदर्भात गावंड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी ही एफआयआर नोंदवताना त्यात सुरेश शिंदेना अटक होणार नाही असे कलम लावल्याचा आरोप गावंड यांच्या वकिलांनी केला.

close