नाशिकमधील साडेतीनशे पक्षी आता कॅलेंडरवर..!

January 5, 2011 8:06 AM0 commentsViews: 4

05 जानेवारी

दुर्मिळ होत असलेला माळढोक असो वा स्थलांतर करून येणारा फ्लेमिंगो असो. नाशिकमध्ये आढळणारे साडेतीनशे पक्षी आता नाशिककरांच्या भिंतींवर दिसू शकतील. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या वतीनं बर्डस ऑफ नाशिक हे कॅलेंडर प्रकाशित केलं आहेत. पक्षीप्रेमी बिश्वरूप राहा यांनी गेल्या 16 वर्षात टिपलेल्या नाशिकमधल्या या पक्ष्यांचे फोटो यात आहेत. पक्षांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि पक्षी वाचावेत हा असा उद्देश यामागे आहे.

close