ऋषी कपूर – डिंपल कपाडिया पुन्हा एकदा पडद्यावर

January 5, 2011 2:20 PM0 commentsViews: 6

05 जानेवारी

नुकताचं प्रदर्शित झालेल्या तीस मार खान सिनेमाच्या नंतर अक्षयकुमार या वर्षातला आपला पहिला सिनेमा घेऊन येत आहे. 'पटियाला हाऊस' असं या सिनेमाचं नाव आहे यामध्ये अक्षयसोबत अनुष्का शर्मा आणि ऋषी कपूर – डिंपल कपाडिया ही जोडी पहायला मिळणार आहे. 'पटियाला हाऊस' फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे.

close