म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार

January 5, 2011 5:16 PM0 commentsViews: 8

05 जानेवारी

मुंबईत घराचं स्वप्न असलेल्यांसाठीयेत्या फेब्रुवारीत म्हाडाच्या पाच सहाशे घरांसाठी जाहिरात निघणार आहे. पण यावेळी अर्ज घेणार्‍यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे अर्जासाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण म्हाडानं आता ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय केली आहे. या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे म्हाडानं 5 हजार सहाशे घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवली आहेत.

close