पावसकर सत्तेच्या लालसेपोटी सेनेतून बाहेर पडले – नीलम गोर्‍हे

January 6, 2011 11:14 AM0 commentsViews:

06 जानेवारी

काल बुधवारी किरण पावसकर यांनी शिवसेनेच्या आणि कामगार सेनेच्या सर्व पदभाराचा राजीनामा दिला.किरण पावसकर यांनी सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेतून बाहेर पडल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी केली. विरोधकांनी चुचकारल्यामुळं पावसकर पक्षातून उडून गेले असल्याचं गोर्‍हे यांनी म्हटलं.

close