मुंबई महापालिकेचा ताळेबंद महिन्याच्या शेवटी सादर करू – आयुक्त

January 6, 2011 12:20 PM0 commentsViews: 14

06 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून चार्ज घेतल्यानंतर सुबोध कुमार यांनी पहिल्याच दिवशी जोरदार बॅटींग केली. गेली 3 वर्ष सादर न होऊ शकलेला आर्थिक ताळेबंद या महिन्याच्या शेवटी सादर करू असा जोरदार दणका त्यांनी दिला. 2007-08 चा आर्थिक ताळेबंद जानेवारीमध्ये 2008-09 चा आर्थिक ताळेबंद मार्चमध्ये तर 2009-10 चा आर्थिक ताळेबंद मे पर्यंत सादर करु असं सांगत महापालिकेतल्या आर्थिक बेशिस्तीला लगाम घालण्याचा प्रयत्न नव्या आयुक्तांनी केला.

close