पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं शानदार उद्घाटन

January 6, 2011 4:47 PM0 commentsViews: 1

06 जानेवारी

9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आज पुण्यात थाटात उद्घाटन झालं. हा फिल्म फेस्टिव्हल 6 ते 13 जानेवारी पर्यंत होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला आणि सायरा बानू यांना प्रदान करण्यात येणार आहे. संगीतासाठीचा सचिन देव बर्मन पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना जाहीर झाला. बॉलिवूडमधल्या योगदानासाठी चित्रपट निर्माता सुभाष घई यांना विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

close