जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात डॉ. बिनायक सेन यांचं हायकोर्टात अपील

January 6, 2011 5:05 PM0 commentsViews: 1

06 जानेवारी

सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनायक सेन यांनी जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात छत्तीसगड हायकोर्टात अपील केलं आहे. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेठमलानी यांचं वकीलपत्र घेतलं आहे. छत्तीसगडमधल्या सेशन्स कोर्टानं बिनायक सेन यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी देशद्रोहाचा ठपका ठेवला होता. आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या शिक्षेविरोधात भारतासह जगभरात निदर्शनं सुरू आहेत.

close