कडोंम स्थायी समिती निवडणुकीवर स्थगिती

January 7, 2011 11:10 AM0 commentsViews: 9

07 जानेवारी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीवर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. मनसेनं स्थायी समिती निवडणूकीसाठी शिवसेनेला अनुमोदन दिल्याने अपक्ष नगरसेवक स्थायी समिती सभासद होऊ शकले नाही त्यामुळे अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समिती बरखास्त करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्याआधारे आता मुख्यमंत्र्यांनी स्थायी समिती निवडणुकीला स्थगिती दिली आहे.

close