पोलिसांसाठी सिनेकलाकारांची खास हजेरी

January 7, 2011 4:01 PM0 commentsViews: 6

07 जानेवारी

मुंबई पोलिसांचा उमंग नावाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला या कार्यक्रमासाठी बॉलीवुडचे अनेक कलाकार हजर होते. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन ,शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची विशेष उपस्थिती होती. तसेत बॉलीवुड सृष्टीतले अनेक कलाकार हजर होते. यावेळी आमिर खान आणि ह्रतिक रोशन यांनी सगळ्यांसाठी गाणं सादर केलं.

close