सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करणार !

January 7, 2011 4:45 PM0 commentsViews: 2

07 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली तसंच यासाठी राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार औरंगाबादमध्ये बोलत होते. सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिके विरुध्द खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीमध्ये 50 शतक पूर्ण केली. सचिनचा हा रेकार्ड होताच भारतभरातून सचिनच्या कामगिरीबद्दल भारतरत्न देणात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती.

close