महायज्ञाविरोधातील बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद

November 2, 2008 3:05 PM0 commentsViews: 3

2 नोव्हेंबर, कोल्हापूरकोल्हापुरात विश्वशांती महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. त्यातल्या विधींना सुरुवात झाली आहे. याचा विरोध करत ' आम्ही भारतीय लोक आंदोलना ' च्या वतीनं कोल्हापूर बंदंचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद मोडून काढण्यासाठी काल यज्ञ समर्थकांनी महारॅली काढली होती. बंदला प्रतिसाद देऊ नका, अशा प्रकारची पत्रकं दुकानदांराना वाटण्यात आली. कर्मकांडावर आधारित असणार्‍या या यज्ञाला आम्ही भारतीय लोक आंदोलनसमितीनं विरोध केलाय.

close