जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे लोक बाहेरचे – राणे

January 8, 2011 9:46 AM0 commentsViews: 2

08 जानेवारी

जैतापूर प्रकल्प सर्वसामान्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित झाल्यानंतरच पूर्ण होईल असं मत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितलं. नारायण राणे ठाण्यात बोलत होते. तर जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारे लोक बाहेरचे असल्याचा आरोपही राणे यांनी केला.

close