जैनदादा – खडसे यांच्यात आरोपांच्या फेर्‍या

January 8, 2011 2:00 PM0 commentsViews: 2

08 जानेवारी

जळगाव भाजपचे नेचे एकनाथ खडसे यांचा मुलांच्या पराभवाचा धक्का खडसेना सहण करावा लागला. या पराभवापासून एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यात वाद सुरु आहे. आज शनिवारी सुरेश जैन यांनी खडसेंवर आरोपाची फेरी झाडली. सुरेश दादा म्हणता की, खडसे हे भ्रष्टाचारी आहे हेतुपुरस्कररित्या घोटाळे उघडकीस आणतात. शरद पवारांचही खडसेबद्दल हेच मत आहे असा आरोप जैन यांनी केला तर खडसेंनी जळगावामधून निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान ही केलं. सुरेश जैन यांच्या आरोपांना उत्तर देत खडसे म्हणाले की, सुरेश जैन यांचे अनेक भ्रष्टाचार उघडून काढले आहे आणि त्यांच्या चौकशी सुरु झाली आहे म्हणून जैन यांनी हे आरोप केले आहे. जैन यांनी निवडणूक ही जैन असल्यामुळे जिंकली असा आरोप ही खडसेंनी केला.

close