कमल शेडगे यांचं ‘अक्षर ‘ प्रदर्शन

January 8, 2011 3:53 PM0 commentsViews: 13

08 जानेवारी

गेल्या अनेक वर्षांपासुन आपल्या अक्षरांच्या माध्यमातुन नाटकाचा उलगडा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कमल शेडगे. त्यांच्या लेखणीतुन साकारलेल्या नावांचं प्रदर्शन सध्या रविंद्र नाट्यमंदीरच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत भरवण्यात आलंय. या अक्षर दर्शन प्रदर्शनाचं उध्दघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या पोस्टर प्रदर्शनात कमल शेडगे यांच्या तुझे आहे तुजपाशी , गारंबीचा बापू , ऑल द बेस्ट , ती फुलराणी अशा अनेक नाटकांच्या पोस्टर्सचा समावेश आहे.

close