महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

January 8, 2011 4:34 PM0 commentsViews: 3

08 जानेवारी

महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये सध्या तापमानाचा पारा 2 अंशाखाली गेला वेण्णालेक ते गौ गेरवा संशोधन केंद्र या परिसरात दवबिंदू गोठल आहेत. दोन दिवसांपासून वेण्णा लेक परिसरात हीच परिस्थिती आहे. लिंगमळा परिसरातही थंडीच्या दिवसांत दवबिंदू पहायला मिळालेत. बर्‍याच वर्षानंतर महाबळेश्वरमध्ये थंडी वाढल्यानं इथं येणार्‍या पर्यटकांची संख्याही कमी झाली. आमचे सिटीजन जर्नलिस्ट संजय दस्तुरे आणि विलास काळे यांनी हे दवबिंदू आपल्या कॅमेर्‍यात टिपलेत.

close