रुस्तमजी डेव्हलपर्सचे संचालक केतन शहाला अटक

January 10, 2011 11:08 AM0 commentsViews: 2

10 जानेवारी

रुस्तमजी डेव्हलपर्सचे संचालक केतन शहाला अटक करण्यात आली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. माटंुग्यातल्या सोनारिसा या बिल्डिंगचं बांधकाम सुरू असताना सर्व्हिस लिफ्ट कोसळून काल पाच मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुस्तमजी कन्स्ट्रक्शनच्या पाच संचालकांविरुद्ध आणि लिफ्टच्या कॉन्ट्रॅक्टवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी माटुंगा पोलिसांनी केतन शहालावर कारवाई केली.

close