सुधीर ढवळे प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

January 10, 2011 11:18 AM0 commentsViews: 6

10 जानेवारी

दलित लेखक सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना धुळे रेल्वे स्टेशनवर 2 तारखेला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचावर राजद्रोहाचा खटला लावण्यात आला.सुधीर ढवळे यांच्या अटकेनंतर त्यांचा मुंबईतल्या घरावरही पोलिसांंनी छापे टाकू न काही पुस्तकं आणि कागदपत्र जप्त केले. यासर्व घटनेचा निषेध करत मुक्ती अभियानाच्या सहकर्याने दर्शना ढवळे यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

close