ठाण्यात युआयडी कार्डचं वाटप

January 10, 2011 11:21 AM0 commentsViews: 1

10 जानेवारी

ठाणेकरांनाही युआयडी कार्ड मिळणार आहेत. आज सोमवारी ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या हस्ते युआयडी कार्ड वाटपाची सुरुवात करण्यात आली. ठाण्यात एकुण 15 केंद्र यासाठी तयार करण्यात येणार आहेत. कुठलाही एक रहिवासी पुरावा यासाठी गृहीत धरला जाईल. ठाण्याच्या महापौरांनी युआयडीचं पहिलं रजिस्ट्रेशन केलं. आज पहिल्या दिवशी पन्नास कार्ड वाटण्यात येणार आहे. आणि पुढील जवळपास दिड वर्षात ठाण्यातील सर्व नागरीकांना हे कार्ड वाटण्यात येणार आहे.

close