आमिर बोलला मराठीतून !

January 10, 2011 12:18 PM0 commentsViews: 2

10 जानेवारी

मुंबई पोलिसांसाठी बॉलिवूडचे सेलिब्रिटी दरवर्षी एक मोठा सोहळा मुंबईत आयोजित करतात. यावर्षी झालेल्या उमंग या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते धक धक गर्ल माधुरी दिक्षीतने तिने यावेळी धक धक वर ताल धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली. तर दूसरीकडे परफेक्शनिस्ट आमिर खानही सहभागी झाला होता. मंचावर येताच त्याने जमलेल्या तमाम मुंबई पोलिसांबरोबर चक्क मराठीतून संवाद साधला.

close