गांगुली मेंटॉर बनण्याची शक्यता ; शाहरुखचे संकेत

January 10, 2011 5:09 PM0 commentsViews: 1

10 जानेवारी

आयपीएलमध्ये यावर्षी खेळाडूंचा नव्याने लिलाव झाला. आणि यावेळी सगळ्या टीम मालकांची पसंती होती ती म्हणजे भारतीय खेळाडूंना. पण भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीवर मात्र अजिबात बोली लागली नाही. पण आता गांगुली टीमचा मेंटॉर म्हणून येण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खाननं गांगुलीला तसा प्रस्ताव दिलाय. गांगुलीनं मात्र या प्रस्तावावर अजून प्रतिक्रिया दिली नाही.

close