मधुकर तोरडमल यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

January 11, 2011 10:10 AM0 commentsViews: 66

11 जानेवारी

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांना राज्य सरकारचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये त्यांनी विविध रंगी भूमिका साकारल्या आहेत. तरुण तुर्क म्हातारे अर्क मधली त्यांची विनोदी भूमिका विशेष गाजली. तर सिंहासन सिनेमातली भूमिकाही लोकप्रिय झाली. त्यांनी तोरडमल यांनी तिसरी घंटा नावाचं आत्मचरित्र लिहिलयं. लवकरच या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे.

close