पुण्यात बि.आर टी. प्रकल्प विरोधात मनसेचं रास्ता रोको आंदोलन

January 11, 2011 10:42 AM0 commentsViews: 5

11 जानेवारी

पुणे महानगरपालिकेकडून पुण्यातील 27 रस्त्यांवर बि.आर टी. प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. मात्र आधी राबवलेल्या बि.आर.टी प्रकल्पात अद्यापही त्रृटी असल्याचा आरोप करत या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र नव-निर्माणसेनेच्यावतीने पुण्यात आज रास्ता रोको करण्यात येणार आहे. शनिवारीही अश्याचप्रकारे मनसेनं सिहंगड रोडला तब्बल दिडतास रास्तारोको केला होता. पुण्यात हा प्रकल्प राबविल्यास मनसे स्टाइलन आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

close