लातूरमध्ये ‘लातूर फेस्टीव्हल’ आयोजन

January 11, 2011 10:52 AM0 commentsViews: 1

11 जानेवारी

लातूर क्लब आयोजित पहिल्यावहिल्या लातूर फेस्टीव्हलची धूम सध्या सुरु आहे. अशोक हांडे यांच्या मराठी बाणा या कार्यक्रमानं महोत्सवाला सुरुवात झाली. फेस्टीव्हलमध्ये अनेक मान्यवर कलाकार सहभागी झाले आहेत. आजी-आजोबा पार्कमध्ये हा लोकोत्सव साजरा केला जातोय. तर आज(मंगळवारी) लिटील चॅम्प्सचा कलाकारांना घेऊन खास कार्यक्रम होणार आहे. तसेच इथं फिल्म फेस्टिव्हलचंही आयोजन केलं जाणार आहे. दादासाहेब देशमुख सभागृहात तीन नाटकांचं आयोजन करण्यात आलं. बुधवारपर्यंत हा फेस्टिव्हल सुरु राहणार आहे

close