गुड बाय जम्बो

November 2, 2008 5:22 PM0 commentsViews: 5

02 नोव्हेंबरअनिल कुंबळे क्रिकेटमधून रिटायर्ड झालाय. अनिल कुंबळेच्या जम्बो करिअरला आयबीएन लोकमतचाही सलाम त्याच्या याच जम्बो करिअरवर आम्ही घेऊन आलोय आमचा स्पेशल प्रोगाम. गुड बाय जम्बो.कुंबळेच्या जम्बो कामगिरीवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत क्रिकेटर प्रविण आमरे आणि आयबीएन लोकमतचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले. व्हिडिओ पहा.

close