‘अजय-अतुल लाईव्ह’ यंदा ही पुण्यातून

January 12, 2011 6:10 AM0 commentsViews: 16

12 जानेवारीअजय-अतुल यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचं पुन्हा एकदा पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. ही कॉन्सर्ट 29 जानेवारीला पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये होणार असून आयबीएन लोकमत या शोचा मीडिया पार्टनर आहे. अजय-अतुलसह श्रेया घोषाल, हरिहरन, कुणाल गांजावाला,अभिजीत सावंत, स्वप्निल बांदोडकर,वैशाली सामंत. असे अनेक गायक या कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार आहेत.

close