पिवळ्या पाण्याबाबत त्वरीत अहवाल सादर करा – अजित पवार

January 13, 2011 12:09 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी

पिवळ्या पाण्याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना दिल्या आहेत. राज्य सरकारमार्फत आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियांत्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पाणी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांचा गौरव करण्यात आला. परंतु या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिवळ्या पाण्यासंदर्भात त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

close