वोक्हार्ड्ट हॉस्पिटल त्वरीत बंद करावे !

January 13, 2011 12:17 PM0 commentsViews: 5

13 जानेवारी

नोंदणी नसलेलं नवी मुंबईतील वोक्हार्ड्ट हॉस्पिटल त्वरीत बंद करावे तसेच वोकहार्ट हॉस्पिटलला पाठीशी घालणार्‍या महानगरपालिकेच्या अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करावं. अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांपासून वॉकहार्ट हॉस्पिटलला परवानगी नसतांना देखील हे हॉस्पिटल सुरु आहे. गेल्याचं आठवड्यात याच वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये संजय खंडे, या तरुणाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार नोंद झाल्यानं हा प्रकार उघडकीस आला.

close