चित्रपट ध्यासवेड्या पेठे यांची ‘एक अनकही कहानी’

January 13, 2011 1:06 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी

चित्रपट दिग्दर्शनाच्या ध्यासातून ठाण्याच्या ज्योत्स्ना पेठेनं 'एक अनकही कहानी' हा लघुचित्रपट तयार केलं. नाशिकमध्ये होणार्‍या तिसर्‍या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या लघुपटाला नामांकनही मिळालं आहे. पंकज विष्णू, रोहन जयवंत आणि मिनाक्षी आर्या यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारीत आहे.

close