केंद्र सरकानं देशाची माफी मागावी – सोमय्या

January 13, 2011 1:40 PM0 commentsViews: 6

13 जानेवारी

भ्रष्टाचारासंदर्भात देशाची दिशाभूल केल्याबद्दल केंद्र सरकानं देशाची माफी मागावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केली. तसेच भ्रष्टाचार आणि महागाई कमी करण्यासाठी नेमकं काय केलं याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी येत्या 16 तारखेला युतीच्यावतीनं निदर्शने करण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आज युतीच्या नेत्यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.

close