बेस्टमध्ये मार्च अखेरीस भरती

January 13, 2011 1:45 PM0 commentsViews: 18

13 जानेवारी

बेस्टमध्ये रोजंदारीवर काम करणार्‍या ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट मध्ये मार्च अखेरीस 4 हजार 734 ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची भरती होणार आहे. सध्या रोजंदारीवर काम करणार्‍यांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. बेस्टमध्ये सध्या 5 हजार ड्रायव्हर्स आणि 4 हजार कंडक्टर्सची आवश्यकता आहे. बेस्टला 14 हजार 453 ड्रायव्हर्सची गरज असताना, सध्या फक्त 9 हजार 719 ड्रायव्हर्स आहेत.

close