‘अप्सरा’नं घेतला शीला की जवानीवर ठेका !

January 13, 2011 3:07 PM0 commentsViews: 2

13 जानेवारी

अप्सरा आली या गाण्यामुळं तमाम महाराष्ट्राला वेड लावणार्‍या सोनाली कुलकर्णीलाही शीला की जवानीचा मोह आवरला नाही. बदलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सोनालीनं या गाण्यावर ठेका धरला. युवा दिनानिमित्त युवराज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सोनालीनं या गाण्यावर परफॉर्म केलं.

close