मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचा अर्ज दाखल

January 13, 2011 3:44 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी अधिक चौकशी करण्याकरता सीबीआयनं अर्ज दाखल केला आहे. स्पेशल मोका कोर्टात सीबीआयनं यामागणीसाठी अर्ज दाखल केला. समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांनी जो कबुलीजबाब दिला, त्याचाही तपास करण्यासाठी असीमानंदाच्या सीबीआय कोठडीचीही लवकरच मागणी केली जाणार आहे. याप्रकरणी सीबीआयनं विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटीची स्थापना केलीय. याप्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली तर तिघेजण फरार आहेत.

close