महागाईचा दर आठवर

January 14, 2011 11:28 AM0 commentsViews: 49

14 जानेवारी

महागाईचा दर एक महिन्यानंतर पुन्हा आठ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात 7.4 टक्के असलेला महागाईचा दर या महिन्यात 8.4 टक्क्यांवर गेला. अन्न-धान्य आणि इतर वस्तूंच्या किंमतीमध्येही तीन टक्क्यांची वाढ झाली. हा दर 13 वरुन 16 टक्क्यांवर गेला. इंधनाच्या दरातही एका टक्क्याची वाढ झाली.

close