"ये साली जिंदगी"चं म्युझिक लॉन्च

January 14, 2011 1:25 PM0 commentsViews: 7

14 जानेवारी

सुधीर मिश्रा दिग्दर्शित "ये साली जिंदगी"चं म्युझिक लॉन्च नुकतंच मुंबईत करण्यात आलं. प्रकाश झा निर्मिती या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सेन,इरफान खान,अरुणोेदय सिंग मुख्य भुमिकेत पहायला मिळणार आहे. सिनेमातील गीत स्वानंद किरकीरे यांची असुन ही गाणी निशात खान यांनी संगीतबद्ध केलीत. गायक कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांनी यावेळी या सिनेमाचं शिर्षक गीत परफॉर्म केलं.

close