सेबीचा अनिल अंबानींना दणका

January 14, 2011 5:29 PM0 commentsViews: 5

14 जानेवारी

सेबी म्हणजेच सिक्युरिटी आणि एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियानं अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी एक धक्का दिलाय. शेअर बाजारातल्या सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करायला या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या दोन कंपन्या दोन वर्षांसाठी सेकंडरी मार्केटमध्ये व्यवहार करू शकणार नाहीत. या कंपन्यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी सेबीनं डिसेंबर 2012 पर्यंत बंदी घातली.

close