‘शहाणपण देगा देवा’ सिनेमाचं म्युझिक लाँच

January 15, 2011 10:17 AM0 commentsViews: 4

15 जानेवारी

महेश मांजरेकर दिग्दर्शित शहाणपण देगा देवा सिनेमाचं म्युझिक लाँच नुकतंच झालं. सिनेमाला अजित-समीरचं संगीत आहे. यावेळी सिनेमातले सर्वच कलाकार उपस्थित होते. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. महेश मांजरेकरांच्या इतर सिनेमांप्रमाणं या सिनेमाबद्दलही रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

close