नजर शेअरबाजारावर

November 3, 2008 6:00 AM0 commentsViews: 8

3 नोव्हेंबर, मुंबईएशियन मार्केट्समध्ये स्थिती सुधारलेली दिसत आहे. तिथे कॉस्पी, तैवान, स्ट्रेट टाईम्ससारखे बहुतेक इंडेक्सेस चार ते पाच टक्क्यांची तेजी दाखवत आहेत. जपानमध्ये आज सांस्कृतिक दिनानिमित्तानं शेअरमार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे निक्केई-शांघायमध्ये ट्रेडिंग आज बंद आहे.अमेरिकन मार्केट्समध्ये गेल्या गुरुवारपासून तेजी दिसून आली आहे. तिथं शुक्रवारी एस अँड पी, डाऊ जोन्स सारख्या इंडेक्सेसनी पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं होतं. आज सेन्सेक्स 439 अंशांनी वर जाऊन 10227.03 वर , तर निफ्टी 118 अंशांनी वर जाऊन 3003.60 अंशांवर ओपन झाला.

close