घोटाळे लपवण्यासाठी संघाला टार्गेट करत आहे – भागवत

January 15, 2011 7:37 AM0 commentsViews: 2

15 जानेवारी

स्वत:चे घोटाळे लपवण्यासाठी काहीजण संघाला टार्गेट करत असल्याची टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. नांदेडमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. संघानं हिंसेला कधीच महत्त्व दिलं नाही. पण काहीजण संघाला हेतुपुरस्सरपणे टार्गेट करीत असल्याचं भागवत म्हणाले.

close