कल्याण येथे विनायक मेटे यांचा पुतळा जाळला

January 15, 2011 12:53 PM0 commentsViews: 8

15 जानेवारी

मनसेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण इथल्या शिवाजी चौकात विनायक मेटे यांचा पुतळा जाळला. मेटे यांनी काल राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याविरोध मनसे कार्यकर्त्यांनी मेटेंच्या पुतळ्याला जोडे मारले आणि पुतळा जाळला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मारहाण निषेधात राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे निषेध सभा घेऊन चौफेर फटकेबाजी केली होती. आर आर पाटील आणि अजितदादा पवार यांच्यावर टीका करत असताना संभाजी बिग्रेडवर ही टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला विनायक मेटे यांनी प्रतिउत्तर देताना

close