मुळा-प्रवरा प्रकरणी अजितदादा यांनी मध्यस्थाची भूमिका घ्यावी – राधाकृष्ण विखे

January 17, 2011 7:40 AM0 commentsViews: 2

17 जानेवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळाप्रवरा सहकारी संस्थेवरच्या कारवाईपूर्वी थोडी सामंजस्याची आणि मध्यस्थाची भूमिका घ्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखेपाटील यांनी व्यक्त केली. मुळाप्रवरा सहकारी संस्थेच्या थकबाकीच्या वसुलीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यासंदर्भात ते बोलत होते.

close