मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची सुनावणी 28 जानेवारीला

January 17, 2011 8:09 AM0 commentsViews: 3

17 जानेवारीमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या 9 संशयित आरोपींनी विशेष मोक्का कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला.2006 साली मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मालेगावचा बॉम्बस्फोटाप्रकरणी संघाचा प्रचारक असलेल्या असीमानंदनं कबूलीजबाब दिल्यानंतर त्यांच्या वकिलाच्या वतीनं जामिनाचा अर्ज दाखल केला. विशेष कोर्टानं एटीएस आणि सीबीआयला यावर उत्तर द्यायला सांगीतल आहेत. या प्रकरणी पुढची सुनावणी 28 जानेवारीला होणार आहे.

close