प्रशांत दामलेंचा रंगभूमीवरचा 8888व्या प्रयोगाचा विक्रम

November 3, 2008 10:02 AM0 commentsViews: 3

3 नोव्हेंबर, सोलापूर सिद्धार्थ गोदाम अभिनेता प्रशांत दामले यांनी रंगभूमीवर स्वत:ची वेगळीच छाप उमटवली आहे. सोलापूरमध्ये त्यांनी त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासातला 8888वा प्रयोग सादर केला. त्यानिमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'आयबीएन लोकमत'कडे आपलं मनोगत व्यक्त केलं.

close