सातारा येथे खंडोबा यात्रेला सुरुवात

January 17, 2011 2:20 PM0 commentsViews: 43

17 जानेवारी

सातारा जिल्हयातल्या पाली इथं महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक पालीत दाखल झाले आहेत. खंडोबाराया आणि देवी म्हाळसाईचा लग्न सोहळा संध्याकाळी होणार आहे. हा सोहळा या यात्रेचं मुख्य आकर्षण असतो.

close