नवी मुंबईत भीषण आग आटोक्यात

January 18, 2011 9:30 AM0 commentsViews: 2

18 जानेवारीनवी मुंबईतल्या तळोजा इथल्या इंडियन ऑईल प्लँटला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमाराला भीषण आग लागली होती. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत 2 लाख लीटर क्रूड ऑईल जळून वाया गेलं आहे. आता ही आग संपूर्णपणे आटोक्यात आली. आग पसरू नये यासाठीची संपूर्ण काळजी फायरब्रिगेडकडून घेण्यात आली होती. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी एम बन्सल यांनी सांगितलं.

close